सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.
उदाहरणे : व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.
समानार्थी : दशा, दुःस्थिती, दुर्गती, दुर्दशा, दैना, धूळधाण, वाताहत, हालअपेष्टा
बुरी दशा या अवस्था।
A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.
अर्थ : ज्यात कोणते ही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती.
उदाहरणे : उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.
समानार्थी : अडचण, कुचंबणा, गैरसोय, त्रास, हालत
स्थापित करा
हाल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. haal samanarthi shabd in Marathi.